Rajyabhishek

Saturday, 7 January 2017

Clever Sambha...! हुशार संभाजी ...!

Agra court meeting was closed to the Maharaj court drama happenedBut this child sambhuraje go to aurangya court.
One day aurangyane sambhurajs said khelava to mallayudhda his mallabarobara littlesambhu. But he refused to sambhurajanni tadaphadarapane.
Aurangyace wiggle worm, which was felt as a threat to his head sambhurajanna.For aurangyane mirjharaje Jaysingh had no hair fall to the earth of the word of Shivaji and sambhurajam. The mind can not ughadapane aurangya there was also nothing.
Yes mallayudhda and was only a game. And the lion's cub was the project.



 आग्रा भेटीत दरबारात घडलेल्या नाट्यानंतर महाराजांनी दरबारात जाणे बंद केले होते
पण बाल शंभूराजे हे औरंग्याच्या दरबारात जातयेत असे.

एके दिवशी औरंग्याने शंभूराजांना त्याच्या एका मल्लाबरोबर बालशंभूराजांना मल्लयुध्द खेळावयास सांगितले . पण याला शंभूराजांनी तडफदारपणे नकार दिला.

औरंग्याचे डोक्यात जे किडे वळवळत होते ते शंभूराजांना धोक्याचे वाटले.
याचे कारण औरंग्याने मिर्झाराजे जयसिंग यांनी शिवराय आणि शंभूराजांच्या केसालाही धक्का लागणार नाही असा शब्द दिला होता. त्यामुले औरंग्या मनात असून सुध्दा काहीही उघडपाणे करू शकत नव्हता.

आणि मल्लयुध्द हां फ़क्त एक डाव होता. आणि सिंहाच्या छावाला हे उमजले होते.



No comments:

Post a Comment