Rajyabhishek

Sunday, 18 December 2016

“पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा” SON Of RAJE

“पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा”
या ऊक्तीला सदैव जागले ते संभाजी महाराज..
बालपणी लाभलेला जिजाऊंचा सहवास, त्यांच्याकडुन घेतलेले संस्कार व शिक्षण या पायावर ही कर्तुत्वाची विशाल ईमारत ऊभी राहीली...

छत्रपतींनी पुरंदरच्या तहात त्यांना राजकारणात ओढले तेव्हा त्यांची उमर ८ वर्षांची, त्या वयात दिलेरखानाशी शाब्दीक चकमक करण्याचे चातुर्य, अभ्यास आणि धाडस त्यांच्यात होते. आग्र्यात बादशहाशी चतुर संभाषण,भाल्याने वाघाची शिकार करणे, वडीलांच्या आज्ञेला अनुसरुन लाखो लोकांच्या रोषाला कारणीभुत ठरणे, पोर्तुगीजाच्या मागावर जाऊन संगमेश्वराच्या खाडीत भर प्रवाहात घोडा घालणे, जंजिर्यासमोर पद्मदुर्ग बांधणे आणि तिथुन जंजिर्यावर मारा करणे असे अनेक रोमहर्षक प्रसंग ह्या लढवय्याने जगले..!
ह्या सार्या धामधुमीत सुध्दा त्यांचे कवीत्व जाग्रुत होते, संस्कृत चा अभ्यास अव्याहत चालु होता..!
"Son, be it punk, flag, which the three loci"The friend that always uktila Sambhaji ..Childhood Jijau high society, the foundation of education and having them in the sacrament which is kartutvaci large building ubhi ...
When they pulled the politics of the treaty of Umar Shivaji Purandhar 8 years old, his age, skill to encounter dilerakhanasi sabdika, study and dare them. Agra emperor clever conversation, spear tiger hunting, come cause rosala with millions of people to walk in father's hands, Portuguese seek and horse manure stream across sangamesvara creek, janjiryasamora padmadurga make and lived many thrilling events of the warrior, to hit from there janjirya on ..!The world dhamadhumita was also kavitva jagruta, periodicals .. The current study of Sanskrit!