Janjira killyalaca the names of the 'castles meharuba alias Janjira fort. E. C. Malik Ahmed nijamasaha died in 1508. His 7-year-old son alpavayina W-hana nijamasaha in his stead. Nizam was dandarajapurasa two captains mirjhaalli North Konkan and kalabaalli. At the same time asatamhanuna not troubled sea pirate fishermen and set up wooden medhekota Rajpuri creek. Ramapatila implementation of this spider at tyasarva areas hotanijamasahane piramakhana sent to remove the thorn in the name of the captain of Burhan. Piramakhanane medhekota ships around the burned and behosa men ramapatilala alcohol and medhekota took possession. Burhan nijamasaha his conversion to send the nomination to .1526 W-hana nijamasahaci bungalow has died after a reign of piramakhana in 1332 .In 1532. Along wooden medhekota Hussain Nizam's hukumanusara in 1567 and began to build a stone wall instead. This work was completed in 1571 and the stone wall to There 'castles came to be known meharuba name. Nemanuka that he was here in 1857, he was appointed to his son Ibrahim alargakhana After his death in .1612, after the death of 1618 - 1620 was the period of fulfillment surudakhana the police station officer. About 1 to 9 and 47 to 20 on the fulfillment of the right to navabanni Janjira fort melodious. To Murud area began to see perceptions of responsibility for income and expenses not fit this district, Malik Amber was there sthapana down by the new Baron and fulfillment ambarasanaka or mulukhaci. Of course, the organization's founder fulfillment Janjira was ambarasanakaca ...
जंजिरा किल्ल्यालाच 'किल्ले मेहरुब ऊर्फ किल्ले जंजिरा' अशी नावे होती. इ. स. १५०८ मध्ये मलिक अहमद निजामशाहा मरण पावला. त्याचा ७ वर्षाचा अल्पवयिन मुलगा बु-हाण निजामशाहा गादीवर आला. मिर्झाअल्ली आणि कलबअल्ली हे दोन निजामशाही सरदार उत्तर कोकणातील दंडाराजपुरास आले. त्याचवेळी समुद्रातील चाचे कोळ्यांना फार त्रास देत असत.म्हणून त्यांनी राजपुरीच्या खाडीवर लाकडी मेढेकोट उभारला. रामपाटील या कोळ्याचा अमल त्यावेळी त्यासर्व परिसरावर होता.निजामशाहाने पिरमखान नावाच्या सरदाराला रामपाटीलचा काटा काढण्यासाठी पाठवलं. पिरमखानाने मेढेकोटच्या आजुबाजूला गलबते लावली आणि रामपाटीलाला दारू पाजून बेहोष केले व मेढेकोट आपल्या ताब्यात घेतला. रामपाटीलला निजामशाहा कडे पाठवून त्याचे धर्मांतर केले .इ.स.१५२६ ते १३३२ च्या कारकिर्दीनंतर .इ.स.१५३२ मध्ये पिरामखान मरण पावला बु-हाण निजामशहाची नेमणूक केली. पुढे १५६७ मध्ये हुसेन निजामशहाच्या हुकुमानुसार लाकडी मेढेकोटा ऐवजी दगडी कोट बांधण्यास सुरुवात केली. हे काम इ.स १५७१ पर्यंत पूर्ण झाले आणि हा दगडी कोट 'किल्ले मेहरुब' नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे १८५७ मध्ये अलर्गखान याची येथे नेमाणुक झाली.१६१२ मध्ये याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इब्राहीमखान याची नेमणूक झाली,याच्या मृत्यूनंतर १६१८ - १६२० च्या कालावधीत सिध्दी सुरुदखान हा ठाणेदार झाला. यानंतर सुमारे १९४७ पर्यंत २० सिध्दी नवाबांनी जंजिरा किल्ल्यावर हक्क गाजवला. मुरुड परिसरातून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांची सांगड बसत नसल्याने मलिक अंबरने हा मुलूख तोडून देऊन याठिकाणी नवीन जहागीरदारी स्थपन केली आणि सिध्दी अंबरसानक या मुलूखाची जबाबदारी पाहू लागला. अर्थात या जंजिरा संस्थानाचा संस्थापक सिध्दी अंबरसानकच ठरला.