Rajyabhishek

Wednesday, 31 August 2016

Chatrapti Shivaji Raje







विजेसारखी
तलवार चालवुन गेला,

निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,

वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,

मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!

स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक

"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."........................​...........................!!

Shivaji The Clever King..!

Chhatrapati Shivaji Maharaj in his yuddhaniti
Psychology, used very cleverly ..
He used a technique
The enemy is using another technology .. One never find a solution unless removed by the kings of the analysis techniques!
Holds the head and psyche were distracted ...
Chhatrapati Shivaji Maharaj
One of them, which are the kings of the world mentality, knowing that your strategy
Creating. And the profound ranadhurandara
Psychology study
A king is not to be roused again this ...
☀ ☀ ☀
"Jai Hind"
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या युद्धनीती मध्ये
मानसशास्त्राचा अत्यंत हुशारीने उपयोग केला..
महाराजांनी एका तंत्राचा वापर
दुसर्यांदा कधीच केला नाही.. शत्रु त्या तंत्राचे विश्लेषण करून त्यावर तोडगा काढेपर्यंत राजे दुसर्या एखाद्या तंत्राचा वापर करत !
शत्रूचे डोके आणि मानसिकता विचलित करत असत...
छत्रपती शिवाजी महाराज
जगातील असे एकमेव राजे आहेत जे शत्रूची मानसिकता ओळखून आपले डावपेच
तयार करत. असा रणधुरंदर आणि प्रगल्भ
मानसशास्त्राचा अभ्यास
असणारा राजा या जगी पुन्हा होने नाही...
☀ ☀ ☀
"जय शिवराय"

Tuesday, 30 August 2016

'होता जिवा,वाचला शिवा' Jiva save, Shiva..!

जीवबा महाला

जीवबा महाला यांचे संपुर्ण नाव जीवा महाला संकपाळ.महाबळेश्वराच्या पायथ्याशी असलेले कोंडवळी हे त्यांचे गाव होय.जातीने जीवा न्हावी होते.प्रतापगडाच्या रणसंग्रामावेळी छत्रपती शिवरायांचे ते अंगरक्षक होते.

सभासद बखरीत प्रतापगडाच्या लढाईचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे,छत्रपतींनी उजवे हातचे बिचवियाचा मारा चालवून खानाची चरबी बाहेर काढली व चौथरियाखालें उडी घालोन निघोन गेले.इतक्यांत सैदबंडा पटाईत धावला.त्यानें राजे जवळ केले.पट्याचे वार राजियावरि चालविले.तो राजियांने जिऊ महालिया जवळील आपला हुद्दियाचा पट्टा घेऊन,पट्टा व विचवा असे कातर करून सैदबंडा याचे चार वार ओढले.पांचवे हाताने राजियास मारावें तो इतकियांत जिऊ महाला याणे फिरंगेनें खांद्यावरि सैदबंडियासि वार केला.तो पट्टियाचा हात हत्यारा समेत तोडिला.आणि खानाचे शीर घेऊन राजे सिताब गडावरि जिऊ महाला व संभाजी कावजी महालदार असे गेले.

यावरून 'होता जिवा,वाचला शिवा' ही उक्ती झाली.पुढे हुकूमाची अवज्ञा केल्याबद्दल छत्रपतींनी जीवा महालास दुर केले.सन १७०९ साली जीवा महाला मरण पावला.
jivaba Mahala
Jivaba Mahalla Full name of their village, they were the bodyguards of ranasangramaveli hoyajatine chord barber hotepratapagada Chhatrapati Shivaji kondavali the foothills of the Jiva Mahala sankapalamahabalesvara.
The following is a description of the battle of Pratapgad member unfaithfulness, Mara took out cooking fat executing bicaviyaca right hands and Shivaji cauthariyakhalem jump ghalona nighona geleitakyanta saidabanda adept dhavalatyanem War kelepatyace near Kings rajiyavari calavileto rajiyanne jiu mahalia take his belt huddiyaca nearby, vicava belt and the shrinking of the saidabanda four cubits odhalepancave hand line to maravem that itakiyanta jiu Mahala yane phirangenem shoulder saidabandiyasi pattiyaca War meant that the hand has been the head of the field todilaani Mahala and Sambhaji Raje sitaba gadavari jiu Kavji mahaladara including the killer.
That was life, read Shiva 'the opening chords of the house away from kelesana Shivaji died in Mahalla chord 9 170 for disobedience jhalipudhe commanded.

Monday, 22 August 2016

तानाजी मालुसरे ...! sword

तानाजी मालुसरे यांचे गावी उम्रठ येथे समाधी लगतच्या झाडीमध्ये ही हत्यारे सापडली
पोलादपूर जवळील उम्रठ हे शेलारमामांचे गाव.
तानाजी मालुसरे यांचे वडील वारले तेव्हा ते त्यांना या आपल्या गावी घेऊन आले.
दोन्ही नरवीरांच्या समाध्या उम्रठ येथे आहेत.
काही वर्षांपूर्वी समाधी लगतच्या झाडी मध्ये ही हत्यारे सापडलीत व ति समाधी लगतच्या एका घरात पहावयास मिळतात.
यातील एक धोप असून दुसरा पट्टा आहे.
पट्ट्याची मूठ/ खोबळा तुटला आहे.
The weapons found in the mausoleum nearby trees TANAJI Malusare village at umratha
 
Poladpur near umratha this selaramamance village.
 
His father died when he was taking them back to his hometown TANAJI Malusare.
Both are in the tombs umratha naraviram.
 
A few years ago the mausoleum are displayed to the weapons in the nearby trees, and hast she mausoleum of a house nearby.
 
The second is a dhopa belt.
 
Belt handle / khobala is lost.

Sunday, 21 August 2016

छत्रपती शिवाजी महाराजांचे हे चित्र लंडन इथल्या ब्रिटीश संग्रहालयातील आहे.



छत्रपती शिवाजी महाराजांचे हे चित्र लंडन इथल्या ब्रिटीश संग्रहालयातील आहे.

Shivaji's portrait (1680s) housed in the British



Reign
1674–1680 CE
6 June 1674
Successor

Born
Died
3 April 1680
Raigad Fort, Raigad, Maratha Empire (presently in Maharashtra)
Consort
Saibai (Nimbalkar)
Wives
Soyarabai (Mohite)
Putalabai(Palkar)
Sakvarbai (Gaikwad)
Kashibai (Jadhav)[2]
Issue
Sambhaji, son
Rajaram, son
Sakhubai Nimbalkar, daughter
Ranubai Jadhav, daughter
Ambikabai Mahadik, daughter
Rajkumaribai Shirke, daughter
Father
Mother
Religion